धक्कादायक | मृत्यू झाल्यानंतरही दोन दिवस उपचार सुरू असल्याचं सांगत रूग्णांच्या नातेवाईकांची फसवणूक
2021-07-08 2,366
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. मृत्यू झाल्यानंतरही दोन दिवस उपचार सुरू असल्याचं सांगत रूग्णांच्या नातेवाईकांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आले आहेत.